MARATHI
Maharashtra Specific Topics
अभिनव - Comprehensive Course on Geography
अभिनव - Comprehensive Course on Geography या कोर्समध्ये, आपण महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल या विषयाचा अभ्यास करणार आहोत, या कोर्सचा फायदा MPSC ची तयारी करणाऱ्या सर्व विध्यार्थी मित्र मैत्रिणींना होणार आहे. तुमचा एक तास द्या आणि या एक तासा नंतर स्वतःला तपासा तुमच्या अभ्यासात तुम्हाला बदल झालेला दिसेल. सोबत तुमच्या मित्र मैत्रिणींना पण आपल्या या क्लास ची माहिती द्या. हे सत्र पाहण्यासाठी ANANDBLIVE हा कोड वापरा.
May 26, 2021 • 1h 0m
Anand Birajdar