PSI Mains Super Marathon: Free Special Class Festival for PSI Batch Orientation

In this series of free special classes, top unacademy educators will guide you towards the best strategy and practises to prepare for PSI Mains exam and tell you about Unacademy MPSC's new batch called "Police Officer- PSI Mains". Click on the classes below to enroll and give your MPSC mains preparation a boost!

MPSC पेपर विश्लेषण - 36

काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचे सखोल विश्लेषण. प्रत्येक प्रश्नांचे बरोबर उत्तर व इतर तीन पर्यायांचे विश्लेषण. मराठीतील इतर परीक्षाभिमुख संकल्पनांचा ऊहापोह.

May 12, 2021 • 1h 0m

Ashalata Gutte

Watch now

ENGLISH

Language

English Grammar

या सत्रामध्ये सोनल रुणवाल मॅडम इंग्लिश विषयाची सखोल ओळख करून देणार आहेत. सोनल मॅडम ना अनेक विश्वसनीय शिक्षण संस्था आणि इन्स्टिट्यूट्स मध्ये इंग्लिश विषय तसेच संवाद कौशल्य (Communication skills), व्यक्तिमत्व विकास (Personality Development) या विषयांबद्दल मार्गदर्शन करण्याचा 6 वर्षांचा दीर्घ अनुभव आहे. हे सत्र राज्यसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढविण्यास 100 टक्के मदत करेल. हे सत्र मराठी भाषेत घेतले जाईल. तर भेटूया लवकरच...

May 12, 2021 • 1h 0m

Sonal Runwal

Watch now

चालू घडामोडी | वार्षिकी - 2020-21 | भाग - 5

या सत्रात 2020-21 मधील घडलेल्या चालू घडामोडी वर आधारित घटकांचा परीक्षाभिमुक अभ्यास/रिव्हिजन करणार आहोत, हे सत्र फार महत्वाचं आहे. तुमचा एक तास द्या आणि या एक तासा नंतर स्वतःला तपासा तुमच्या अभ्यासात तुम्हाला बदल झालेला दिसेल. चला तर करताय ना जॉईन? सोबत तुमच्या मित्र मैत्रिणींना पण आपल्या या क्लास ची माहिती द्या. हे सत्र फ्री आहे - पाहण्यासाठी ANANDBIRAJADAR हा कोड वापरा.

May 12, 2021 • 1h 0m

Anand Birajdar

Watch now

MARATHI

History

PSI साठी इतिहास विषयाचा अभ्यास कसा करणार? कोणते संदर्भग्रंथ वाचावेत?

या क्लास मधे संतोष चव्हाण, संयुक्त परीक्षाद्वारे PSI बनण्यासाठी इतिहासाचे कोणते पुस्तक वाचावे ? इतिहासाची तयारी कशी करावी ? यावर स्ट्राटेजी लेक्चर घेणार आहेत. आपल्या मित्रांसह मोठ्या संख्येने जॉईन करा.

May 12, 2021 • 1h 0m

Santosh Chavan

Watch now

पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा भूगोल नवीन बॅच

पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा भूगोल नवीन बॅच : - ह्या क्लास मध्ये सचिन वारूळकर सर UNACADEMY मध्ये होणाऱ्या नवीन बातच मधील भूगोल ह्या विषयावर बोलणार असून . हा क्लास MPSC परीक्षेच्या विविध परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विध्यर्थ्याना उपयोग पडेल. कोर्से मध्ये मराठी भाषेमध्ये शिकवलं जाणार.

May 11, 2021 • 0h 37m

Sachin Warulkar

Watch now

Expert Series for DPSI & Combine Geography

As the exam draws near, it is time to review all the important elements of the entire curriculum! With this in mind, Hanumant Hande has brought this series for you for free! So you will be ready to get maximum marks !!

May 11, 2021 • 1h 0m

Hanumant Hande

Watch now

Crack MPSC with
India's largest learning platform

Get subscription and access unlimited live and recorded courses from India's best educators

Get subscription

Daily live classes

Chat with your educator, engage in discussions, ask your doubts, and answer polls - all while the class is going on

Live tests & quizzes

Evaluate your preparation with our regular mock tests and quizzes and get detailed analysis on your performance

Structured courses

All our courses are structured in line with your exam syllabus to help you best prepare for it

Unlimited access

One subscription gets you access to all our live and recorded courses to watch from the comfort of any of your devices
Group6674
Group6674

Get the app to continue

Watch live classes, take tests, combats and a lot more on the app