MARATHI
Science
विजेता : रसायनशास्त्र - अणूसंरचना भाग - 1, सविस्तर चर्चा
या सेशनमध्ये अनिल कोलते सर, अणूसंरचना या घटकातील सर्व संकल्पना सविस्तर स्पष्ट करतील. याचा फायदा राज्यसेवा तसेच सयूंक्त पूर्वची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना होईल. हे सेशन मराठी आणि इंग्लिशमध्ये घेण्यात येईल तसेच नोट्स देखील दिल्या जातील.
Dec 1, 2020 • 1h 1m
Anil Kolte