MARATHI
Indian Polity & Governance
PYQ च्या माध्यमातून शिका भारतीय राज्यव्यवस्था-Subhash Pawar
या क्लास माधुन मी सुभाष पवार तुम्हाला भारतीय राज्यव्यवस्था Paper Analysis घेणार आहे. या क्लास मधून आपण आयोग प्रश्न विचारताना नेमकेपणाने कशाला महत्व देतो हे जाणून घेणार आहे सर्वांनी याचा फायदा घ्यावा. कोणतीही परीक्षा पास होण्यासाठी पूर्व व मुख्य परीक्षेच्या प्रश्नांचा अभ्यास करनं गरजेच असते. म्हणून मिळालेल्या या संधीचा नक्की फायदा घ्या.
Jul 10, 2021 • 1h 0m
Subhash Pawar