आधार | संयुक्त पूर्व परीक्षा Special Class Festival | Dream PSI/STI/ASO

आधार | संयुक्त पूर्व परीक्षा Special Class Festival | Dream PSI/STI/ASO by Unacademy MPSC Top Educators 🔥 नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, भारतातला सर्वात मोठा डिजिटल - अभ्यासाचा उत्सव 10 July २०२० रोजी Unacademy वर होत आहे. नक्की जॉईन करा, यात महाराष्ट्रातले सर्व top educators तुम्हाला विविध विषयांची माहिती देणार आहेत. तुम्ही जॉईन करताय ना ? यात सर्व क्लास फ्री आहेत. तुमच्या मित्रांना आपल्या या डिजिटल - अभ्यासाचा उत्सवा बद्दल सांगायला विसरू नका.

नकाशाच्या साहाय्याने भूगोलाचा अभ्यास सचिन वारूळकर सरांसोबत

नकाशाच्या साहाय्याने भूगोलाचा अभ्यास सचिन वारूळकर सरांसोबत :- ह्या क्लास मध्ये सचिन वारूळकर सर स्पर्धा परीक्षेच्या गतवर्षीच्या सर्व प्रश्नांचा अभ्यास ह्या क्लास मध्ये करून घेणार आहे. हा क्लास MPSC परीक्षेच्या विविध परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विध्यर्थ्याना उपयोग पडेल. कोर्से मध्ये मराठी भाषेमध्ये शिकवलं जाणार.

Jul 10, 2021 • 0h 45m

Sachin Warulkar

Watch now

संयुक्त पूर्वपरीक्षा PYQ विश्लेषण - महत्त्वपूर्ण मुद्दे

या सत्रामध्ये डॉ रमेश रुणवाल सर "संयुक्त पूर्वपरीक्षा PYQ विश्लेषण" या घटकावर सखोल सराव घेणार आहेत. डॉ रमेश सरांना पुणे विद्यापीठ आणि BARTI, पुणे याठिकाणी 7 वर्षांपासून मार्गदर्शनाचा अनुभव आहे. हे सत्र राज्यसेवा पूर्वपरीक्षा तसेच संयुक्त पूर्वपरीक्षा या परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. हे सत्र मराठीमध्ये घेण्यात येईल तसेच नोट्स मराठी मध्ये देण्यात येतील.

Jul 10, 2021 • 1h 0m

Ramesh Runwal

Watch now

MARATHI

Geography

COLUMBUS SIRIES WITH MAP READING

या सिरीज मध्ये MPSC व UPSC तसेच कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी हि सिरीज खूप महत्वाची आहे हि सिरीज पूर्ण पने करा अगदी न चुकता रोज येत चला-

Jul 10, 2021 • 1h 0m

Kiran Gayakwad

Watch now

MARATHI

Science

Mission MPSC : संपूर्ण जीवशास्त्र - परीक्षाभिमुख टॉपिक

या सर्वांसाठी मोफत क्लासमध्ये, अनिल कोलते सर, संपूर्ण जीवशास्त्र मधील परीक्षाभिमुख टॉपिक सविस्तर शिकवतील. याचा फायदा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्याना होईल.

Jul 10, 2021 • 0h 45m

Anil Kolte

Watch now

MARATHI

History

रॅपिड फायर :: Q&A -Test With Saurabh Sir भाग– 104

हे सत्र फ्री आहे - पाहण्यासाठी EXAM40 हा कोड वापरा. सराव हा अभ्यासात खूप महत्वाचा म्हणून या एक तासात आपण फकत सराव करणार आहोत हे सत्र फार महत्वाचं आहे. तुमचा एक तास द्या आणि या एक तासा नंतर स्वतःला तपासा तुमच्या अभ्यासात तुम्हाला बदल झालेला दिसेल. चला तर करताय ना जॉईन ? सोबत सोबत तुमच्या मित्र मैत्रिणींना पण आपल्या या क्लास ची माहिती द्या. त्यांना आपल्या या क्लास ची लिंक नक्की पाठवा.

Jul 10, 2021 • 1h 0m

Saurabh Rajendra Sonawane

Watch now

महाराष्ट्राचा भूगोल-अतिमहत्वाच्या१००० प्रश्नांचा सराव-भाग-१८

या टेस्ट सिरीज मधील सर्व प्रश्न आयोगाच्या दर्जाचे असून ते थेट परीक्षेला येऊ शकतात . अतुल सर महाराष्ट्रातील क्रमांक १ ची टेस्ट सिरीज गेली ५ वर्षे चालवत असून त्यातील प्रश्न थेट परीक्षेला आलेले आहे. सर्व विषयाबद्दलचा असनारा गैरसमज दुर करून येत्या परीक्षामध्ये कसे मार्क मिळवायचे ,तसेच प्रश्नाच्या सहाय्याने सखोल व संपूर्ण विषयाची तयारी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत त्यांनी १५ पेक्षा जास्त मुख्य परीक्षा त्यांनी दिलेल्या असून त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल .

Jul 10, 2021 • 1h 0m

Atul Takalkar

Watch now

MARATHI

CSAT

आयोगाच्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण = मराठी व्याकरण

मी जगदीश पडघणे मराठी व्याकरण हा विषय unacademy Learning App मध्ये Live class च्या माध्यमातून प्रश्न - उत्तराच्या स्वारूपात मोफत शिकवत आहे . हा विषय खूप महत्वाचा आहे आणि परीक्षेमध्ये यावर 70 – 75 प्रश्न विचारतात .त्यामुडे मी मराठी व्याकरण हा विषय अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या समोर घेऊन येत आहोत

Jul 10, 2021 • 1h 30m

Jagdish Padghane

Watch now

MARATHI

Language

मराठी व्याकरण आयोगांच्या प्रश्नपत्रिकांचे सोप्या भाषेत विश्लेषण भाग-10

या सेशनमध्ये वैजनाथ धेंडुळे सर तुम्हाला मराठी व्याकरण ,शब्द संग्रह व आकलन क्षमता या विषयाची सविस्तरपणे चर्चा करणार आहेत हे सेशन 60 मिनिटाचे राहील, यामध्ये तुमच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल तसेच पीडीएफ स्वरूपामध्ये सविस्तर नोट्स दिल्या जातील.

Jul 10, 2021 • 1h 0m

Vaijinath Dhendule

Watch now

MARATHI

History

दररोज शिकूया ! इतिहासात काय झालं ?

या क्लास मधे संतोष चव्हाण राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परिक्षेसाठी इतिहास विषयातील अत्यंत महत्वपूर्ण टॉपिक वर लेक्चर देणार आहेत. आपल्या मित्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

Jul 10, 2021 • 1h 0m

Santosh Chavan

Watch now

समस्या तुमच्या उत्तर माझे : भाग 2

In this session we will discuss obstacles in study process of students.

Jul 10, 2021 • 1h 0m

Manohar Bhole

Watch now

संपूर्ण पंचायत : नागरी स्थानिक स्वराज्य संस्था (47)

नमस्कार मित्रांनो "संपूर्ण पंचायत" या मोफत स्पेशल क्लासमध्ये राज्यसेवा आणि कम्बाईन्ड परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासक्रमातील सर्व महत्वाचे मुद्दे एकदम जबरदस्त नोट्ससह कव्हर केले जात आहे सर्वांनी आवर्जून क्लास अटेंड करा. मोफत क्लास ऍक्टिव्हेट करण्यासाठी DURGESHLIVE हा CODE वापरा.

Jul 10, 2021 • 1h 0m

Durgesh Makwan

Watch now

राज्यसेवा व संयुक्त चालू घडामोडी भाग 32

राज्यसेवा व संयुक्त च्या दृष्टीने हे सत्र अत्यंत महत्त्वपूर्ण असेल

Jul 10, 2021 • 0h 45m

Abhijit Rathod

Watch now

अंदाज-ए-एमपीएससी: परीक्षाभिमुख Gk टॉपिक्स

या क्लास मध्ये स्वप्नील राठोड येणाऱ्या आयोगांच्या परीक्षेसाठी चालू घडामोडी २०१९ व २०२० वर्षातील अत्यंत महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय चालू घडामोडी विश्लेषणात्मक स्वरूपात सखोल स्पष्टीकरणासहित घेणार आहेत . हा क्लास आयोगाच्या सर्व परीक्षेकरिता उपयुक्त आहे व हा क्लास मराठीमध्ये शिवला जाणार आहे

Jul 10, 2021 • 1h 0m

swapnil rathod

Watch now

Crack MPSC with
India's largest learning platform

Get subscription and access unlimited live and recorded courses from India's best educators

Get subscription

Daily live classes

Chat with your educator, engage in discussions, ask your doubts, and answer polls - all while the class is going on

Live tests & quizzes

Evaluate your preparation with our regular mock tests and quizzes and get detailed analysis on your performance

Structured courses

All our courses are structured in line with your exam syllabus to help you best prepare for it

Unlimited access

One subscription gets you access to all our live and recorded courses to watch from the comfort of any of your devices
Group6674
Group6674

Get the app to continue

Watch live classes, take tests, combats and a lot more on the app